मुरांबा वरुण नार्वेकर दिग्दर्शित २०१७ चा मराठी भाषेतील विनोदी चित्रपट आहे. यात अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वरुण नार्वेकर या नवोदित दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित सहाय्यक भूमिकेत आहेत. जनरेशन गॅप भरून काढण्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुरांबा (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.