फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९५४ साली दो बीघा जमीन ह्या चित्रपटासाठी बिमल रॉयला देण्यात आला होता ज्यांनी त्यांच्या बिमल रॉय प्रोडक्शनस या निर्मिती कंपनीतर्फे हा चित्रपट निर्माण केला होता.
यश राज फिल्म्स आणि बिमल रॉय प्रोडक्शनस यांना सर्वाधिक अशे ४ पुरस्कार मिळाले आहे.
फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
यामागील विज्ञान आणि इतिहास.