फिल्मफेर सर्वोत्तम संवाद पुरस्कार हा फिल्मफेर मासिकाद्वारे वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून हिंदी चित्रपटांसाठी दिला जातो. १९५८ पासून पुरस्कार विजेत्यांची आणि त्यांनी जिंकलेल्या चित्रपटांची यादी येथे आहे.
या श्रेणीतील सर्वाधिक ४ पुरस्कार गुलजार यांनी जिंकले आहेत. त्यांच्या खालोखाल ३ पुरस्कार जिंकणारे आहे राही मासूम रझा, आदित्य चोप्रा आणि राजकुमार हिरानी-अभिजात जोशी. अचला नगर, सई परांजपे, जुही चतुर्वेदी, उत्कर्षिणी वशिष्ठ (सह-लेखक प्रकाश कपाडिया) आणि इशिता मोइत्रा या महिला विजेता आहेत ज्यांना अनुक्रमे निकाह (१९८२), स्पर्श (१९८०), गुलाबो सीताबो (२०२०), गंगूबाई काठियावाडी (२०२२) आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी (२०२४) या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले आहे.
फक्त २००३ मध्ये हा पुरस्कार गुलजार आणि जयदीप साहनी यांना विभागून मिळाला आहे. ह्या श्रेणूतील बऱ्याच वर्षांच्या नामांकित संवाद लेखकांची माहिती उपलब्ध नाही.
फिल्मफेर सर्वोत्तम संवाद पुरस्कार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.