फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार देताना चित्रपटाचे तिकीट खिडकीवरील यश विचारात घेतले जात नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?