प्रेमाला कंडिशन्स अप्लाय ही गौरव पत्की दिग्दर्शित आणि क्रिएटिव्ह माइंड प्रॉडक्शन्स निर्मित २०२६ मधील एक भारतीय मराठी भाषीय रोमँटिक ड्रामा वेब मालिका आहे. यात सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांनी दोन सहकाऱ्यांची भूमिका साकारली आहे. एकत्र काम करत असताना या दोघात प्रेम निर्माण होते अशी संकल्पना आहे. या मालिकेचे प्रथमप्रक्षेपण २४ जून २०२६ रोजी झी५ या ओटीटी व्यासपीठावर झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रेमाला कंडिशन्स अप्लाय
यामागील विज्ञान आणि इतिहास.