जून (२०२१ चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जून हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे ज्यात नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत आहे व भावनिक उपचारांबद्दल हा चित्रपट आहे. हा चित्रपट वैभव खिस्ती आणि सुहृद गोडबोले या दिग्दर्शकांचा पहिला चित्रपट असून निखिल महाजन यांनी त्याचे लेखन केले आहे. हा चित्रपट गुंडगिरी, लैंगिकता, आत्महत्या आणि जनरेशन गॅप अशा विविध सामाजिक समस्या हाताळतो .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →