लपाछपी (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

लपाछपी हा २०१७ सालचा, विशाल फुरिया दिग्दर्शित आणि जितेंद्र पाटील निर्मित मराठी भयपट आहे. पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच उषा नाईक, विक्रम गायकवाड आणि अनिल गवस यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट १४ जुलै २०१७ला प्रकाशित करण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →