सिद्धार्थ चांदेकर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर यांचा जन्म १४ जून १९९१ रोजी पुणे, महाराष्ट्रात झाला. तो एक भारतीय मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी स्वतःला मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात लोकप्रिय आणि अग्रणी अभिनेता म्हणून स्थापित केले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूड फिल्म हमने जीना शीख लिये (२००७) आणि त्यांचा मराठी चित्रपट डेब्यू पॉलिटिकल ड्रामा फिल्म झेंडा (२०१०) पासून केली होती. सिद्धार्थ हा मराठी टेलिव्हिजनमध्ये अग्निहोत्र, कशाला उद्याची बात, मधु इथे न् चंद्र तिथे, प्रेम हे..., जिवलगा, सांग तू आहेस का? यात दिसला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →