नशीबवान हा एक मराठी चित्रपट आहे. तो ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्देशक अमोल गोले हे आहेत. त्यात भालचंद्र कदम हे एक प्रमुख कलाकार आहेत. नेहा जोशी, मिताली जगताप यांच्याही यात भूमिका आहेत. हा चित्रपट गिरी मीडिया फॅक्टरीच्या संयुक्त विद्यमाने ए लँडमार्क फिल्म्स प्रेझेंटेशन आणि फ्लाइंग गॉड फिल्म्स प्रोडक्शन आहे. ही कथा दिल्ली कि घर की दीवार वर आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नशीबवान (चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.