हरिश्चंद्राची फॅक्टरी हा २००९ साली थिएटरांत झळकलेला, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शिलेला मराठी चित्रपट आहे. १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपट काढून महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळक्यांच्या या पहिल्या चित्रपटनिर्मितीमागील धडपड या हलक्याफुलक्या चित्रपटात चितारली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरिश्चंद्राची फॅक्टरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!