बॉम्बे वेल्वेट हा २०१५ चा भारतीय हिंदी भाषेतील नव-नॉयर काळातील गुन्हेगारी चित्रपट आहे जो अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सह-निर्मित आहे. हा चिअत्रपट इतिहासकार ज्ञान प्रकाश यांच्या मुंबई फेबल्स या पुस्तकावर आधारित आहे. यात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर के के मेनन, मनीष चौधरी, विवान शाह आणि सिद्धार्थ बसू हे सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट १५ मे २०१५ रोजी प्रदर्शित झाला.
१२० कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सुमारे २३ कोटी कमाई केली. त्याला संमिश्र पुनरावलोकने मिळाली आणि तो व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता.
बॉम्बे वेल्वेट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?