बर्फी! हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अनुराग बसूने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा व इलिआना डिक्रुझ ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या विनोदी चित्रपटामध्ये मर्फी बर्फी जॉन्सन नावाच्या दार्जीलिंगमधील मूक-बधिर इसमाची कथा रंगवली आहे. जगभर सुमारे १७५ कोटी रूपयांचा व्यवसाय करणारा बर्फी! सुपरहिट झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बर्फी!
थोडक्यात पण महत्त्वाचे.