तुमसा नहीं देखा: अ लव्ह स्टोरी हा २००४ चा भारतीय हिंदी भाषेतील संगीतमय-प्रणय चित्रपट आहे जो अनुराग बसू दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित आहे. या चित्रपटात इमरान हाशमी आणि दिया मिर्झा मुख्य भूमिकेत आहेत तर शरत सक्सेना, सुरेखा सिकरी, उदय टिकेकर, अतुल परचुरे आणि अनुपम खेर हे सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ सप्टेंबर २००४ रोजी प्रदर्शित झाला व ह्याला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुमसा नहीं देखा: अ लव्ह स्टोरी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.