साया हा २००३ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो अनुराग बसू दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, तारा शर्मा आणि महिमा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा २००२ च्या अमेरिकन चित्रपट ड्रॅगनफ्लायचा अनधिकृत रिमेक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साया (२००३ चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?