चमेली हा २००४ चा भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे. यात करीना कपूर आणि राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता. नवनीत राणा आणि राजीव कनकला यांच्या प्रमुख भूमिकेत या चित्रपटाचा तेलगूमध्ये जबिलम्मा (२००८) म्हणून पुनर्निर्मित करण्यात आला. चित्रपटांमधुन निवृत्ती घेण्यापूर्वीचा हा रिंकी खन्नाचा शेवटचा चित्रपट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चमेली (२००४ चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.