इस रात की सुबह नहीं

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इस रात की सुबह नहीं हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील थरारपट आहे जो सुधीर मिश्रा दिग्दर्शित आहे. या चित्रपटात तारा देशपांडे आणि निर्मल पांडे यांच्या भूमिका आहेत, व संपूर्ण कथानक एकाच रात्रीत घडते. हा चित्रपट सुधीर मिश्रा यांचे भाऊ सुधांशू मिश्रा यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे, ज्यांचे १९९५ मध्ये निधन झाले.

२०११ मध्ये, सुदिर मिश्रा यांनी अरुणोदय सिंग, इरफान खान आणि चित्रांगदा सिंग यांच्यासोबत, ये साली जिंदगी नावाचा चित्रपट बनवला जो इस रात की सुबह नहीं चा आध्यात्मिक सिक्वेल होता.

हा चित्रपट आर. माधवनचा पहिला चित्रपट होता. यात त्याने छोटी भूमिका केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →