झंकार बीट्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

झंकार बीट्स हा २००३ चा भारतीय संगीतमय विनोदी चित्रपट आहे जो सुजॉय घोष यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला होता. हा त्याच्या पहिला चित्रपट आहे; आणि प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सने निर्मित केला होता. यात जुही चावला, संजय सूरी, राहुल बोस, नवोदित शायन मुन्शी, रिंकी खन्ना आणि रिया सेन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट प्रेम, मैत्री आणि संगीताची कथा आहे आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीताला आदरांजली वाहतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →