राहुल हा २००१ चा प्रकाश झा दिग्दर्शित आणि सुभाष घई निर्मित भारतीय हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे. या चित्रपटात नेहा बाजपेयी, जतीन ग्रेवाल, राजेश्वरी सचदेव आणि यश पाठक यांच्या भूमिका आहेत.
संगीत अनु मलिक यांनी दिले आहे तर गीते आनंद बक्षी यांनी लिहिली आहेत.
राहुल (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.