चमेली की शादी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

चमेली की शादी हा १९८६ चा बासू चॅटर्जी दिग्दर्शित हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये अनिल कपूर आणि अमृता सिंग यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे संगीत कल्याणजी-आनंदजी यांनी दिले होते आणि गीते प्रकाश मेहरा आणि अंजान यांनी लिहिली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →