अपने पराये हा बासू चटर्जी दिग्दर्शित आणि मुशीर-रियाझ निर्मित १९८० चा भारतीय हिंदी-भाषेतील नाट्य चित्रपट आहे. यात अमोल पालेकर आणि शबाना आझमी प्रमुख भूमिकेत आहेत. हे शरच्चंद्र चट्टोपाध्यायच्या निसर्ग या १९१९ च्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे.
या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशालता वाबगांवकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
अपने पराये
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.