मंजिल (हिंदी चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

मंजिल हा १९७९ मधील हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन व मौसमी चॅटर्जी यांनी काम केले होते. चित्रपटातील गीत "रिमझीम गीरे सावन" हे प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →