पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५

पाकिस्तान क्रिकेट संघ ८ मार्च ते १७ एप्रिल २००५ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ६-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ४-२ अशी जिंकली तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →