भारतीय क्रिकेट संघ २५ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २००९ दरम्यान पाच वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यू झीलँडच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने खेळवले गेले.
न्यू झीलंडने दोन्ही टी२० सामने जिंकले तर भारताने एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००८-०९
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.