इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७५ दरम्यान दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. तर दोन्ही एकदिवसीय सामने पावसाचा व्यत्यत आल्याने आर्ध्यावरच सोडून द्यावे लागले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?