ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. मार्च १९४६ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच न्यू झीलंडचा दौरा केला. डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये मायदेशात न्यू झीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन संघ ३ कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडला आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७३-७४
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.