न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४

न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. याआधी दोन्ही संघांनी मार्च १९४६ला न्यू झीलंडमध्ये एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या दौऱ्यापासून दोन्ही देशांमध्ये परत क्रिकेट संबंध सुरळीत झाले. ऑस्ट्रेलियात खेळून झाल्यावर लगेचच परतफेड म्हणून मार्च १९७४मध्येच ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →