न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.
पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवलेल्या वसिम अक्रम याने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.