भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मे १९८३ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने २-१ ने विजय संपादन केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८२-८३
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.