पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

पाकिस्तान क्रिकेट संघ २५ डिसेंबर २०१२ ते ६ जानेवारी २०१३ दरम्यान भारत दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली. पाच वर्षांनंतर हा पाकिस्तानचा पहिलाच भारत दौरा होता. बीसीसीआय बरोबर झालेल्या वादामुळे गेट्टी इमेजेससह अनेक छायाचित्रण करणाऱ्या एजन्सीजना सामन्याची छायाचित्रे घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला तर ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →