भारतीय क्रिकेट संघाने २००३-०४ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. दौऱ्यावर ५-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. मालिकेला सॅमसंग चषक म्हणून संबोधित केले गेले होते.
भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी तर कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताचा हा पाकिस्तानातील पहिलाच कसोटी आणि एकदिवसीय मालिका विजय होता.
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.