पश्चिम जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Barat) हा इंडोनेशिया देशाचा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. सुमारे ४.५ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या आग्नेयेला वसला आहे. बांडुंग ही पश्चिम जावाची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्चिम जावा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.