बांडुंग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बांडुंग

बांडुंग ही इंडोनेशिया देशाच्या पश्चिम जावा प्रांताची राजधानी व जकार्ता आणि सुरबया खालोखाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बांडुंग शहर जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या १४० किमी आग्नेयेस समुद्रसपाटीहून २५२० फूट उंचीवर वसले आहे. सौम्य हवेचे ठिकाण म्हणून एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले बांडुंग काही काळाकरिता डच ईस्ट इंडीजचे राजधानीचे शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →