मेदान

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मेदान

मेदान ही इंडोनेशिया देशाच्या उत्तर सुमात्रा प्रांताची राजधानी व जकार्ता, सुरबया आणि बांडुंग खालोखाल देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमात्रा बेटाच्या उत्तर भागात मलाक्क्याच्या सामुद्रधुनीवर वसलेल्या मेदानची लोकसंख्या २०१० साली २०.९७ लाख इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →