उत्तर सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Sumatera Utara) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या उत्तर भागात वसला आहे. आकाराने श्रीलंका देशापेक्षा किंचित मोठ्या असलेल्या उत्तर सुमात्रा प्रांताची लोकसंख्या सुमारे १.३० कोटी इतकी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर सुमात्रा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.