लांपुंग

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लांपुंग

लांपुंग, किंवा आग्नेय सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Lampung) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

लांपुंग प्रांत सुमात्रा बेटाच्या दक्षिण टोकाजवळ भौगोलिक दृष्ट्या अस्थिर भूभागावर वसला आहे. येथे आजवर अनेक भूकंप व ज्वालामुखी घडले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →