बांका-बेलितुंग द्वीपसमूह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बांका-बेलितुंग द्वीपसमूह

बांका-बेलितुंग द्वीपसमूह (देवनागरी लेखनभेद: बांग्का-बेलितुंग द्वीपसमूह ; भासा इंडोनेशिया: Bangka–Belitung ;) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या पूर्वेला स्थित असून बांग्का व बेलितुंग ही मोठी व इतर अनेक लहान बेटे ह्या प्रांतामध्ये मोडतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →