रियाउ द्वीपसमूह (देवनागरी लेखनभेद: रिआउ द्वीपसमूह ; भासा इंडोनेशिया: Provinsi Kepulauan Riau ;) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा द्वीपसमूह सुमात्रा बेटाच्या पूर्वेला व सिंगापूरच्या दक्षिणेला स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रियाउ द्वीपसमूह
यामागील विज्ञान आणि इतिहास.