ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील हिंद महासागरामधील क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये ६ बेटांनी तयार झालेला चागोस द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह आफ्रिका खंडाच्या व इंडोनेशिया देशाच्या मधे आहे व भारताच्या नैऋत्येस १,६०० किमी तर मालदीवच्या दक्षिणेस ५०० किमी अंतरावर आहे.
डिएगो गार्सिया हे ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्रामधील सर्वात मोठे बेट व राजधानीचे स्थान आहे.
ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.