युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह हा अमेरिकेचा कॅरिबियनमधील प्रांत आहे. हा द्वीपसमूह ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूहाच्या पश्चिमेला व पोर्तो रिकोच्या ९० मैल पूर्वेस आहे. शार्लट आमेली ही यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूहाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युनायटेड स्टेट्स व्हर्जिन द्वीपसमूह
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.