वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.
२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.