केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघ

केन्या क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केन्या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केन्याने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७ व २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केन्याला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केन्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →