हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्वात आला. १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.