स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

स्कॉटलंड क्रिकेट संघ हा स्कॉटलंड देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे, हा संघ १९९४ साली आय.सी.सी.चा अर्ध-सदस्य बनला. स्कॉटलंड आजवर १९९९ व २००७ ह्या दोन विश्वचषक स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →