नामिबिया क्रिकेट ही नामिबिया देशातील क्रिकेट खेळाची राष्ट्रीय नियामक संघटना आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलाची १९९२ सालापासून सहयोगी सदस्य संघटना आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?