ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा कॅरिबियनमधील प्रांत आहे. हा द्वीपसमूह व यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह हे व्हर्जिन द्वीपसमूहाचे भाग आहेत. रोड टाउन ही ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूहाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूह
या विषयावर तज्ञ बना.