पूर्व जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Timur) हा इंडोनेशिया देशाचा जावा बेटावरील एक प्रांत आहे. सुमारे ३.७ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. सुरबया हे इंडोनेशियामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर पूर्व जावाची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूर्व जावा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.