बांतेन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बांतेन

बांतेन (बहासा इंडोनेशिया: Banten) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेला व जावा बेटाच्या पश्चिम टोकाजवळ वसलेला हा प्रांत २००० सालापर्यंत पश्चिम जावा प्रांताचा भाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →