पश्चिम कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Barat) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पश्चिम भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. पश्चिम कालिमांतानच्या उत्तरेस मलेशियाचा सारावाक हा प्रांत स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्चिम कालिमंतान
या विषयावर तज्ञ बना.