मध्य जावा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मध्य जावा

मध्य जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Tengah) हा इंडोनेशिया देशाचा लोकांख्येनुसार तिसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. सुमारे ३.३ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या मध्य भागात वसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →