परिणीता हा १९५३ चा बिमल रॉय दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे. यात मीना कुमारी आणि अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९४२ मध्ये आलेल्या त्याच नावाच्या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे, जो १९१४ मध्ये शरद चंद्र चट्टोपाध्याय यांच्या त्याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाच्या या आवृत्तीला अनेकांनी कादंबरीचे सर्वात चांगले रूपांतर मानले आहे, विशेषतः मीना कुमारी यांनी ललिताच्या भूमिकेचे केलेले सादरीकरण. चित्रपटाचे गीतकार भरत व्यास आहे व संगीत मन्ना डे यांचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →परिणीता (१९५३ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!